Posts

Showing posts from February 29, 2024

राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 जमा असे करा घरबसल्या चेक | Namo Shetkari

Image
राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 जमा असे करा घरबसल्या चेक | Namo Shetkari Namo Shetkari पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) 16 वा 2000 रुपयांचा हप्ता जारी केला. तसेच, महाराष्ट्र सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चे दुसरा व तिसरा प्रत्येकी 2000 रुपयांचे हप्तेही वितरित केले. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज 6000 रुपयांची रक्कम मिळाली आहे. पीएम किसानसाठी 21 हजार कोटी रुपयांचा तर ‘नमो शेतकरी योजने’साठी 3800 कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. (6000 in the account) या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे. Namo Shetkari शेतकऱ्यांना या योजनेच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि 16व्या हप्त्यांची स्थिती कशी तपासावी, याबद्दल काही सूचना: ‘नमो शेतकरी योजने’ची स्थिती तपासण्यासाठी https://nsmny.mahait.org/ या संकेतस्थळावर जा. मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक वापरून स्थिती तपासता येते. नोंदणी क्रमांक सापडत नसेल तर आधार क्रमांकाद्वारे तो शोधता येतो. पीएम किसानच्या 16व्या हप्