Posts

Showing posts from February 26, 2024

तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने

Image
 राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची सलग दुसऱ्या वर्षी मोहोर उमटली आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने तेलंगणा  येथे  झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने मैदान मारले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पैलवान समाधान पाटील हा 2024 सालचा हिंदकेसरी ठरला आहे. समाधान पाटील यांनी दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत हिंद केसरीवर आपले नाव कोरले. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा हिंद केसरी स्पर्धा आहे. समाधान पाटील शेतकरी कुटुंबातील समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. हिंद केसरीची गदा महाराष्ट्रात जाते की दिल्लीकडे जाते, याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर सलग दुसऱ्या वर्षी ही गदा महाराष्ट्रात आली. मागील वर्षी महाराष्ट्राकडे गदा तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राला यश मिळाले आहे. २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत अ