Posts

Showing posts from February 23, 2024

या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा, आताच करा हे काम । crop insurance

Image
या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा, आताच करा हे काम । crop insurance crop insurance  खरीप हंगाम 2023 मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिले. अनेक ठिकाणी 21 दिवसांपेक्षाही कमी पाऊस पडला. यामुळे शेतातील पिके उगवू शकली नाहीत. त्यांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने पीक विम्याच्या 25 टक्के रकमेचा अग्रीम भरणा करण्याचे आदेश दिले होते. परंतु, काही पीक विमा कंपन्यांनी या आदेशाला आव्हान देत केंद्रीय समितीकडे दाद मागितली होती. त्यांचा युक्तिवाद होता की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झालेली दिसत नाही. तसेच, दुष्काळी भाग ठरवण्याच्या निकषांचेही पालन झालेले नाही. हे वाचा: या बाजार समितीमध्ये मिळाला कापसाला एवढा भाव.. Cotton price या आव्हानाला प्रतिसाद देत केंद्रीय समितीने 7 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा रक्कम मंजूर करण्यास नकार दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा, अमरावती, लातूर आणि हिंगोली चा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनावर तसेच प