Posts

Showing posts from February 21, 2024

सरकार देणार शेतकऱ्याला कांदा चाळीला 1 लाख 60 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज..! onion chali

Image
सरकार देणार शेतकऱ्याला कांदा चाळीला 1 लाख 60 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज..! onion chali onion chali कांद्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान कमी असल्याने शेतकऱ्यांना पुरेसे प्रोत्साहन मिळत नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (RKVY) दरटन फक्त 3,500 रुपये अनुदान मिळते. त्यामुळे काही शेतकरी कांद्याच्या साठवणुकीकडे दुर्लक्ष करतात. परंतु कांद्याची योग्य साठवणूक केल्यास उत्पादनातील घट कमी होऊन शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. राज्याची लोकसंख्या 13.66 कोटी असून सुमारे 9.45 लाख लोक कांदा पिकाच्या परिसरात वास्तव्यास आहेत. खरिपातील कांद्यांना बाजारात चांगली मागणी असेल तर लगेचच विक्री होते. मात्र भावानुसार मागणी कमी असल्यास साठवणुकीशिवाय पर्याय नसतो. हे वाचा: दुष्काळग्रस्त मंडळांमध्ये वाढ! १३ नवीन मंडळांचा समावेश, शेतकऱ्यांना या ८ सवलतींचा लाभ; जाणून घ्या सविस्तर माहिती..! Increase in drought affected circles कांदा हा जिवंत पीक असल्याने उघड्यावर ठेवल्यास त्याचा श्वास संथ होतो व पाण्याची बाष्पीभवन होते. याम