Posts

Showing posts from February 18, 2024

Tractor Anudan Online Application : महाडीबीटी वरील सर्व योजनांचा लाभ मिळणार आता फक्त दहा दिवसांमध्ये, तात्काळ करा आपला अर्ज.

Image
Tractor Anudan Online Application : महाडीबीटी वरील सर्व योजनांचा लाभ मिळणार आता फक्त दहा दिवसांमध्ये, तात्काळ करा आपला अर्ज. Mahadbt Tractor Scheme :  नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या वतीने एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की केंद्र शासनाच्या वतीने व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना, ट्रॅक्टर अवजारे व शेती विषयक इतर साधनांसाठी अनुदान हे देण्यात येत आहे. Mahadbt Tractor Scheme परंतु महाडीबीटी वरती अर्ज केल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब लागत असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी आता जे शेतकरी महाडीबीटी वरती अर्ज करतील त्यांना फक्त दहा दिवसांमध्ये त्या योजनेसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असून त्या योजनेचा तात्काळ मध्ये लाभ दिला जाणार आहे.  Mahadbt Tractor Scheme तर आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% किंवा 1.25 लाख रुपये पर्यंत अनुदान व ट्रॅक्टर अवजारे खरेदी करण्यासाठी 70% टक्के पर्यंत अनुदान हे देण्यात ये