Posts

Showing posts from February 13, 2024

सोलार योजनेसाठी सरकार देणार 1लाख 75 हजार रुपये अनुदान | solar scheme

Image
सोलार योजनेसाठी सरकार देणार 1लाख 75 हजार रुपये अनुदान | solar scheme solar scheme सौरऊर्जा हा जागतिक पातळीवर पर्यावरणपूरक व टिकाऊ ऊर्जा स्रोत म्हणून पुढे आला आहे. भारत सरकार देखील सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत देशभरातील विविध शहरांमध्ये घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. महाराष्ट्रातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, लातूर, नाशिक व पुणे या सात शहरांमध्ये मार्च २०२४ पर्यंत प्रत्येकी २५ हजार सौरऊर्जा रूफटॉप प्रकल्प उभारण्याचे धोरण आहे हे वाचा: उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा होणार जमा आता चेक करा यादी | Crop insurance यामुळे घरगुती ग्राहकांना स्वस्त दरात सौरऊर्जा उपलब्ध होऊन वीजबिलात बचत होईल. तसेच गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा फायदा होईल. केंद्र व राज्य सरकारच्या इतर सौरऊर्जा धोरणांबरोबर ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ देखील महत्त्वाची ठरेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक कोटी कुटुंबांच्या घरावर स