Posts

Showing posts from February 12, 2024

Lic policy मध्ये दररोज करा 125 रुपय जमा, आणि मुलगी 5 वर्षाची होताच मिळावा इतके लाख रुपये अशी आहे प्रक्रिया..! Lic policy 2024

Image
ic policy मध्ये दररोज करा 125 रुपय जमा, आणि मुलगी 5 वर्षाची होताच मिळावा इतके लाख रुपये अशी आहे प्रक्रिया..! Lic policy 2024 Lic policy 2024  जर तुम्ही पालक असाल आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी चिंता करत असाल तर आता ती सर्व चिंता बाजूला ठेवा. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका खास पॉलिसीबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नापर्यंतच्या सर्व गरजा पूर्ण करेल. एलआयसीच्या या योजनेचे नाव आहे लायफ गोल प्लॅन. ही एक लांब मुदतीची विमा योजना आहे ज्यात एक ठराविक कालावधीसाठी नियमितपणे प्रीमियम भरून मोठ्या रकमेचे कर्ज मिळवता येते. हे वाचा:   शेतकऱ्यांच्या खात्यावर 637 कोटी रुपये जमा.. नुकसान झालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना मदत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली माहिती.. 637 crores deposited in the accounts of the farmers या योजनेची सर्वात मोठी वैशिष्ट्ये आहेत: तुम्हाला दररोज १२५ रुपये प्रीमियम भरून २५ वर्षांनंतर २७ लाख रुपयांची मोठी रक्कम मिळवता येते. तुम्हाला केवळ २२ वर्षे प्रीमियम भरावा लागतो. म्हणजेच ३ वर्षांची प्रीमियम मुक्तता मिळते. पॉलिसी कालावधी १३ ते २५

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत करा हे काम

Image
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत करा हे काम. Crop insurance claim नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची नवीन बातमी म्हणजे अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे ते शेतकऱ्यांनी लवकर हे काम करा. मित्रांना मागील काही दोन दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विदर्भासह मराठवाड्यात शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे. आता रब्बी पिक तोंडाला आले पण अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीने रब्बी हंगामातील गहू ज्वारी हरभरा या फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. हे वाचा: विदर्भासह मराठवाड्यात या जिल्ह्यांना दिला गारपीटीचा इशारा, पहा कुठे होणार अवकाळी पाऊस | Vidarbha and Marathwada have been warned of hailstorm आणि या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळेच आता या नव्या नियमानुसार पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे अन्यथा आपल्याला पिक विमा मिळणार नाही. पिक विमा का मिळत नाही पहा सविस्तर माहिती. पीएम पिक विमा योजनेअंतर्गत 2023 मध्ये खरीप हंगामात पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज नोंदवले होत