Posts

Showing posts from February 10, 2024

Pune vacancy कंपनीमध्ये ऑफिस कामासाठी जागा...

Image
 *I.f.C.C pvt. Ltd कंपनीमध्ये ऑफिस कामासाठी जागा...  *(Deparment Wise Work)*    *• form filling department *   *• Scanning department*   *• busiensss manegment *   *• business associate manegment *   *• mesaage sending*   ठिकाण : *Pune ❤️           शिक्षण/ पात्रता : 🖊📚Qualification:- *10th,12th,ITI,Diploma,B.com,B.A,B.SC B.E,M.B.A Any Other Degree.* 👉पदवीधर गरजू विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी.         Starting Salary : 18000-25000 पर्यंत असेल & Depend on training  *• राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कंपनीची आहे* जॉइन झाल्यानंतर ऑफिस कडून +1bhk फ्लैट फ्री🏬*   Age :18 te 28  फ्रेशर्स आणी मुलींनसाठी प्रथम प्राधान्य         *        (Work Time): 7 तास          सकाळी 9 am - 4 pm पर्यंत. *12 महिन्यात प्रामाणिकपणे काम केल्यास Parmanent नोकरी होण्याची शक्यता जास्त असते.*       फॉर्म भरण्यासाठी कृपया आपला, *Resume / Updated CV*  किंवा *WhatsApp No . 9665466772

शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान.. असा करा अर्ज..! vihir aanudan 2024

Image
तकऱ्याला विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान.. असा करा अर्ज..! vihir aanudan 2024 vihir aanudan 2024  विहिर अनुदान योजना 2024 शेतकर्‍यांना पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत विहिर खोदकामासाठी 4 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आपल्या शेतात विहिर खोदून घेण्यास मदत होईल. विहिरीमुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवून उन्हाळ्यात पिकांना सिंचन करता येईल. हे वाचा:   शिंदे सरकारने कांदा अनुदाना बाबत काढला नवीन जी आर, आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 20 हजार रुपये । GR regarding onion subsidy भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरींचे खोदकाम होणे बाकी आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत सुमारे 15 विहिरी खोदल्या जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना मनरेगाच्या राज्य शासनाच्या अॅपवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. महाईजीएस हॉर्टिकल्चर वेल हे अॅप डाउनलोड करून लाभार्थी लॉगिन करावे लागेल. त्यानंतर विहिर अर्ज या पर्यायावर क