Jio petrol pump dealership: मोकळ्या जागेत पेट्रोल पंप सुरु करून कमवा लाखों रुपये

Jio petrol pump dealership: मोकळ्या जागेत पेट्रोल पंप सुरु करून कमवा लाखों रुपयेpetrol pump dealership: सर्वांसाठी आनंदाची बाJio petrol pump dealership: मोकळ्या जागेत पेट्रोल पंप सुरु करून कमवा लाखों रुपयेतमी आहे आपल्याला जर

आपल्या मोकळ्या जागेमध्ये पेट्रोल पंप सुरू करायचा असेल, तर आपण पेट्रोल पंप सुरू करू शकता त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा व जे पेट्रोल पंप सुरू करू इच्छित आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पाठवा म्हणजे ते देखील नवीन पंप सुरू करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात तर हा पंप कशा पद्धतीने बसवायचा याबद्दलची माहिती जाणून घेऊया.reliance petrol pump apply online


रिलायन्स पेट्रोल पंप ऑनलाइन अर्ज करा:


आपल्या ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GqHQu6mCqCLLxMUC2K14U0

मित्रांनो आपल्याला जर पेट्रोल पंप सुरू करून पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आपल्याला जर पैसा कमवायचा असेल तर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या वतीने जिओ पेट्रोल पंप बसवण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत यासाठी आपल्याला ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर जिओ पेट्रोल पंप हा आपल्या परिसरामध्ये बसवला जाणार आहे त्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपला जो अर्ज आहे तो भरून घ्यावा.reliance petrol pump apply online


निवड प्रक्रिया कशी असणारः


• सर्वप्रथम आपल्याला जिओच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ऑनलाईन


स्वरूपामध्ये अर्ज सादर करायचा आहे


अर्ज सादर करताना आपल्याला आपलं संपूर्ण नाव ईमेल आयडी मोबाईल क्रमांक


आपला जा जो परिसर आहे तो परिसर आपल्याला टाकायचा आहे


गाव तालुका जिल्हा राज्य ही सर्व माहिती भरून आपला वार्षिक उत्पन्न किती आहे याबद्दलची माहिती सादर करायचे आहे


त्यानंतर आपल्याला आपण ज्या ठिकाणी पेट्रोल पंप बसवणार आहेत त्या ठिकाणी लोकेशन आपल्याला सादर करणे आवश्यक आहे


• सातबारा किंवा त्याची कागदपत्र सादर करायचे आहेत


त्यानंतर अक्षांश व रेखांश सबमिट करुन आपल्याला फॉर्म भरायचा आहे


• फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन आपल्या जागेची वेरिफिकेशन होईल आणि मग


आपल्याला आपल्या ईमेल आयडी द्वारे आपली निवड प्रक्रिया झालेली आहे अशा


पद्धतीने सांगितलं जाईलr reliance petrol pump apply online


Comments

Popular posts from this blog

राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 जमा असे करा घरबसल्या चेक | Namo Shetkari

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट ज्वारी भावात झाली मोठी घसरण..! sorghum prices

या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा, आताच करा हे काम । crop insurance