शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान.. असा करा अर्ज..! vihir aanudan 2024

तकऱ्याला विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान.. असा करा अर्ज..! vihir aanudan 2024


vihir aanudan 2024 विहिर अनुदान योजना 2024 शेतकर्‍यांना पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत विहिर खोदकामासाठी 4 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान जाहीर केले आहे.

या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आपल्या शेतात विहिर खोदून घेण्यास मदत होईल. विहिरीमुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवून उन्हाळ्यात पिकांना सिंचन करता येईल.

हे वाचा: शिंदे सरकारने कांदा अनुदाना बाबत काढला नवीन जी आर, आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 20 हजार रुपये । GR regarding onion subsidy

भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरींचे खोदकाम होणे बाकी आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत सुमारे 15 विहिरी खोदल्या जातील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना मनरेगाच्या राज्य शासनाच्या अॅपवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. महाईजीएस हॉर्टिकल्चर वेल हे अॅप डाउनलोड करून लाभार्थी लॉगिन करावे लागेल.

त्यानंतर विहिर अर्ज या पर्यायावर क्लिक करून अर्जाचा फॉर्म भरावा लागेल. शेतीची कागदपत्रे, जॉब कार्ड इत्यादींचे दस्तऐवज फोटो गॅलरीतून अपलोड करावे लागतील.

हे वाचा: गव्हाच्या पिकात चुकून या खताचा वापर करू नका अन्यथा होतील हे परिणाम कृषी तज्ञांनी दिला सल्ला.. wheat crops

अर्ज सबमिट केल्यानंतर तो ग्रामसेवक आणि नंतर बीडीओकडे जातो. बीडीओ अर्ज मंजूर करतो आणि अधिकारी शेतकर्‍याच्या शेताची पाहणी करून अर्ज मंजूर करतात.

या योजनेचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी आपल्या शेतात विहिरी खोदून घ्याव्यात, असे आवाहन रोहयोमार्फत करण्यात आले आहे. विहिरीमुळे पाण्याचा प्रश्न सुटेल आणि शेतीला फायदा होईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा. पाणी उपलब्ध होईल आणि शेती उत्पादनन वाढेल या करिता ही योजना फायदेशीर ठरेल.

हे वाचा: विदर्भ मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या प्रमाणात पावसाचा अंदाज! हवामान विभागाचा नवीन अंदाज.. cloudy weather

Comments

Popular posts from this blog

राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 जमा असे करा घरबसल्या चेक | Namo Shetkari

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट ज्वारी भावात झाली मोठी घसरण..! sorghum prices

या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा, आताच करा हे काम । crop insurance