Posts

Showing posts from August 11, 2023

महाराष्ट्रातून 50% केळी निर्यात

Image
 महाराष्ट्रातून 50% केळी निर्यात  एकट्या सोलापुरातून होते  सोलापूर जिल्ह्यात केळी लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली असून सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आलेले आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रातून सुमारे २४ हजार कंटेनर केळी एक्स्पोर्ट झाली, यातील सुमारे १२ हजार कंटेनर सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाली आहे.