Posts

Showing posts from July 31, 2023

संत्री फळबाग

Image
नागपुरी संत्री ही संत्र्याची एक जात आहे. ती मुख्यत: नागपूर जिल्हा व आसपासच्या भागात पिकविली जाते. याशिवाय मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातही पिकविली जाते. संत्री ही दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते. संत्रीचे दुसरे नाव म्हणजे नारंगी. संत्र्याचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो ज्यामुळे त्याला नारंगी या नावाने देखील ओळखले जाते. संत्र्यामध्ये जीवनसत्त्वे फार मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये विशेषतः व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. संत्र्याचा रस अनेक लोक आवडीने पितात. संत्र्याचे विविध प्रकार आज लोक खात आहेत. संत्र्याच्या झाडाची गडद हिरवी पाने आणि लहान पांढरी फुले आपल्याला आकर्षित करतात. अनेक मधमाशा ह्या फुलांच्या गोड रसाचा आनंद लुटतात. अनेक कारणांमुळे संत्रे हे विविध भागांमध्ये लोकांच्या आहारा इतिहास संपादन करा पंधराव्या शतकात (1400s) इटली, स्पेन आणि पोर्तुगाल गोड संत्रा झाडं आणण्यात आले. त्यापूर्वी फक्त इटलीमध्ये संत्रे वाढली होती. युरोपमधून, संत्रा झाडांना अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला नेण्यात आले, जे सर्व विक्रीसाठी संत्रे वाढवतात.आजकाल बहुतेक लोक नारि