Posts

Showing posts from July 25, 2023

पावसाचा जोर कमी; पण भीती कायम

Image
 पावसाचा जोर कमी; पण भीती कायम  'राधानगरी' ९० टक्के भरले : कोणत्याही क्षणी दरवाजे उघडणार; चार दिवस ऑरेंज अलर्ट  कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे खुले होणार असल्याने भीती कायम आहे.  सुरक्षितता म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. आणखी चार दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट मध्यरात्री बारा वाजता ४०.३ फुटांपर्यंत पोहोचली आहे. तब्बल ८३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. (पान ७ वर)  कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. श्री क्षेत्र प्रयाग संगमावर पंचगंगेचे पाणी असे विस्तीर्ण पसरले आहे. (छाया आदित्य वेल्हाळ)  कासारी नदीतून बैलगाडी वाहून गेली  कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथे कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून केली. यामध्ये दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.  ७१ मार्ग बंद  जिल्ह्यातील १४ राज्य, २५ प्रमुख जिल्हा मार्ग, १३ इतर जिल्

Kolhapur पावसाचा जोर कमी; पण भीती कायम

 पावसाचा जोर कमी; पण भीती कायम  'राधानगरी' ९० टक्के भरले : कोणत्याही क्षणी दरवाजे उघडणार; चार दिवस ऑरेंज अलर्ट  कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे खुले होणार असल्याने भीती कायम आहे.  सुरक्षितता म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. आणखी चार दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट मध्यरात्री बारा वाजता ४०.३ फुटांपर्यंत पोहोचली आहे. तब्बल ८३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. (पान ७ वर)  कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. श्री क्षेत्र प्रयाग संगमावर पंचगंगेचे पाणी असे विस्तीर्ण पसरले आहे. (छाया आदित्य वेल्हाळ)  कासारी नदीतून बैलगाडी वाहून गेली  कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथे कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून केली. यामध्ये दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.  ७१ मार्ग बंद  जिल्ह्यातील १४ राज्य, २५ प्रमुख जिल्हा मार्ग, १३ इतर जिल्हा मार्ग, तर

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील

Image
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील बदल होणार नाही, संभ्रम नको : फडणवीस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी अतिशय अधिकृतपणे सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. दुसरे कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही बदल होणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, यासंदर्भात अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. महायुतीची चर्चा झाली त्यावेळेसही अजित पवार यांना याबाबतची स्पष्टपणे कल्पना देण्यात आली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही, हे त्यांनी स्वत:देखील स्पष्ट केलेले आहे. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अन्य कोणी मुख्यमंत्री होणार, असा संभ्रम निर्माण करणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो तो की, त्यांनी ते तत्काळ बंद करावे. त्यांच्या विधानांनी युतीत कुठलाही गोंधळ निर्माण होणार नाही. कार्यकत्यांनीही संभ्रमात राहू नये, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. कुठल्याही पक्षातील लोकांना असे वाटते की, त्

किसान ड्रोन

Image
Ministry of Agriculture & Farmers Welfare Agriculture Minister Narendra Singh Tomar inaugurates Conference on ‘Promoting Kisan Drones- Issues, Challenges and Way Forward’ Drones will have multi-faceted use in agriculture: Union Agriculture Minister Union government to provide 50 percent subsidy to SC-ST, women and small and medium farmers  by PIB Delhi जर तुम्हाला GR मराठीमध्ये  वाचायचा असेल तर खाली जावा Union Minister of Agriculture and Farmers Welfare Shri Narendra Singh Tomar today inaugurated and addressed the conference on “Promoting Kisan Drones: Issues, Challenges and the Way Ahead” organized as part of Azadi Ka Amrit Mahotsav. Shri Tomar said that the government is promoting the use of drones for the convenience of the farmers, reducing the cost and increasing the income. For promoting use of Kisan Drones, the government is providing 50% or maximum Rs. 5 lakh subsidy to SC-ST, small and marginal, women and farmers of northeastern states to buy drones. For other farmers, fin

आजचा बाजार भाव

Image
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे बाजारभाव - (Sunday, 23 Jul, 2023)   शेतिमालाचा प्रकार -  कांदा - बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 12287 Rs. 600/- Rs. 1600/- 1002 बटाटा क्विंटल 9760 Rs. 1200/- Rs. 2100/- 1003 लसूण क्विंटल 1159 Rs. 7000/- Rs. 14000/- 1004 आले क्विंटल 688 Rs. 5000/- Rs. 15000/-   शेतिमालाचा प्रकार -  फळभाजी (तरकारी) कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 2001 भेंडी क्विंटल 534 Rs. 1400/- Rs. 4000/- 2002 गवार क्विंटल 290 Rs. 2000/- Rs. 6000/- 2003 टोमॅटो क्विंटल 1737 Rs. 3000/- Rs. 9000/- 2004 मटार क्विंटल 92 Rs. 5000/- Rs. 12000/- 2005 घेवडा क्विंटल 252 Rs. 4000/- Rs. 7000/- 2006 दोडका क्विंटल 167 Rs. 2000/- Rs. 4000/- 2007 हि.मिरची क्विंटल 945 Rs. 4000/- Rs. 6000/- 2008 दुधीभोपळा क्विंटल 217 Rs. 1000/- Rs. 2500/- 2009 भु. शेंग क्विंटल       2010 काकडी क्विंटल 802 Rs. 600/- Rs. 2000/- 2011 कारली क्विंटल 271 Rs. 2000/- Rs. 4000/- 2012 डांगर क्विंटल 371 Rs. 600/- Rs. 1400/- 2013 गाजर क्विंटल 851 Rs. 1000/- Rs. 2500/- 2014 पापडी क्विंट