Posts

Showing posts from July 4, 2023

१ रुपयात भरा पिक विमा

Image
कसा भरावा अर्ज तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल कांदा, कारळे, कापूस इत्यादी पिकांसाठी पिक विमा देण्यात येतो. तर तुम्हाला एका रुपयांत पिक विमा मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला  https://pmfby.gov.in/  या लिंकवर जावे लागेल. येथे जाऊन तुम्हाला फार्मर कॉर्नरवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला गेस्ट फार्मर यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर तुम्ही विचारलेली सर्व माहिती भरून 1 रुपयात पिक विम्यासाठी अर्ज करू शकता.               CM Maharashtra मा  श्री एकनाथ शिंदे