Posts

Showing posts from June 27, 2023

Marathi udyogjoke wikalp

पहारा संपादन करा उद्योजकता हा एक व्यवसाय, रचना आणि कार्यरत प्रक्रिया आहे. जे लोक हे व्यवसाय करतात त्यांना उद्योजक म्हणतात. उद्योजकला इंग्लिश मध्ये entrepreneur असे म्हणतात[१] उद्योजकतेचे वर्णन केले गेले आहे की "व्यवसाय उपक्रम नफा व्यवस्थापित करण्याची इच्छा आणि क्षमता."[२] ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्याव हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. एखाद्या व्यवसायात उद्यम साध्य करण्याला उद्योजकता असे म्हणता येते. उद्योजकता खालील गुणांवर साध्य करता येऊ शकते. सचोटी वेळेचे काटेकोर नियोजन हिशेबी-व्यावसायिक वृत्ती कल्पकता कष्ट ग्राहकाभिमुखता - ग्राहकांचे समधान गुणवत्तेचा ध्यास आशावादी विचार संकुचितपणाचा त्याग नवनवीन संकल्पना वापरून उद्योगवाढीसाठी प्रयत्‍नशील असणे जागतिक भान उद्योग प्रक्रियेचा पूर्ण त